एम एस धोनीची संपत्ती किती?

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या फॅनफॉलोईंग आणि संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे.

धोनीचीसुमारे 1070 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असून त्याचे मासिक उत्पन्न 4 कोटींहून अधिक आहे.

धोनी वर्षाला 50 कोटीहून अधिक कमाई करतो. सीएसकेकडून आयपीएल खेळण्यासाठी धोनीला12 कोटी रुपये मिळतात.

महेंद्रसिंह धोनीचे रांची आणि मुंबईमध्ये आलिशान बंगले असून  त्यानं 2011 मध्ये देहराडूनमध्ये 17 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बंगलाही खरेदी केला होता.

धोनीकडे जगातील अनेक आलिशान गाड्या असून ज्यामध्ये हमर, पोर्श 911, ऑडी, मर्सिडीज, मित्सुबिशी पजेरो, रेंज रोव्हर यांचा समावेश होतो.

 तसेच धोनीच्या बाईक कलेक्शनमध्ये हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय, कावासाकी निंजा एच 2, आणि Confederate Hellcat X32 अशा महागड्या बाईकदेखील आहेत.

महेंद्रसिंह धोनीच्या मालकीच्या सात लक्झरी वाहनांची किंमत सुमारे 12.5 कोटी रुपये आहे.

धोनीने अनेक ठिकाणी सुमारे 620 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.

धोनी एका टीव्ही जाहिरातीसाठी सुमारे 3.5 कोटी ते 6 कोटी रुपये आकारतो.

ट्रेन चालवताना ट्रॅक कसा पकडतात?

Click Here