IPL मिस्ट्री गर्ल झाली आणखी ग्लॅमरस!

IPL 2019 मध्ये आरसीबीला चिअर करण्यासाठी आलेली मुलगी चाहत्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. 

हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला गेला. 

ही मुलगी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. 

या मिस्ट्री गर्लचे नाव दीपिका घोष आहे. 

दीपिका कोरिओग्राफर आणि कंटेंट क्रिएटर आहे.

2019 नंतर दीपिकाच्या लुकमध्ये बराच बदल झाला आहे.

दीपिका प्रत्येक वर्षी आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये येते

दीपिकाचे इन्स्टाग्रामवर 3.20 लाख फॉलोअर्स आहेत.

ट्रोलिंगचा आपल्याला फरक पडला नसल्याचं दीपिका म्हणाली.

विराटच्या बॅटची किंमत किती?

Heading 3

Click Here