IPLच्या इतिहासातील
सर्वात लांब Six

एल्बी मार्केलच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात लांब म्हणजेच 125 मीटर लांब सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आहे.

प्रवीण कुमारने आयपीएलमध्ये 124 मीटर लांब सिक्स मारला होता.

एडम गिल क्रिस्टने 122 मीटर लांब सिक्स मारला होता.

रॉबिन उथप्पाने आयपीएलमध्ये 120 मीटर लांबीचा सिक्स मारला होता.

 ख्रिस गेलंने आयपीएलमध्ये 119 मीटर लांब सिक्स मारला होता.

युवराज सिंहने देखील 119 मीटर लांब सिक्स मारण्याचा पराक्रम केला होता.

रॉस टेलरने आयपीएलमध्ये 119 मीटर लांब सिक्स मारला.

बेन कटिंगने 117 मीटर लांब सिक्स मारण्याचा पराक्रम केला होता.

गौतम गंभीरने 117 मीटर लांब सिक्स मारला होता.

फाफ डू प्लेसिसने आयपीएल 2023 मध्ये 115 मीटर लांब सिक्स मारला.