IPL मध्ये धोनीचा
नवा लूक पाहिला का?

एम एस धोनी आयपीएलच्या प्रत्येक सीजनमध्ये आपल्या चाहत्यांना त्याच्या युनिक हेअरस्टाईल्सने आश्चर्यचकित करत असतो.

IPL 2023 : यंदा धोनीने त्याच्या केसांना हायलाईट्स केले असून तो यात पूर्वीपेक्षा तरुण दिसत आहे.

एम एस धोनी हेअरस्टाईल IPL 2022

एम एस धोनी हेअरस्टाईल IPL 2021

एम एस धोनी हेअरस्टाईल IPL 2020

एम एस धोनी हेअरस्टाईल IPL 2018

एम एस धोनी हेअरस्टाईल IPL 2013

एम एस धोनी हेअरस्टाईल IPL 2012

एम एस धोनी हेअरस्टाईल 2007