3 वर्षं होता 'अनसोल्ड'; संधी मिळताच आयुषने केला धमाका

आयुष बदोनीने IPL च्या आपल्या Debut मॅचमध्ये हाफ-सेंच्युरी केली.

लखनऊ सुपर जायंट्स टीममध्ये असलेल्या बदोनीने गुजरात टायटन्स टीमविरुद्धच्या मॅचमध्ये फिफ्टी केली.

अवघ्या 22 वर्षांचा असलेला आयुष बदोनी तीन वर्षं 'अनसोल्ड' होता.

गुजरात टायटन्स टीमविरुद्धच्या IPL मॅचमध्ये त्याने 41 बॉल्समध्ये 54 रन्स केले.

राशीद, फर्ग्युस आणि हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर त्याने सिक्सर्स ठोकले.

याआधी तो केवळ 5 टी-20 मॅचेसच खेळू शकला होता.

या मॅचपूर्वी त्याचा हायेस्ट स्कोअर होता फक्त 8 रन्सचा.

आयुष आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये Debut करू शकलेला नाही.

आयुषचा छोटा भाऊ प्रत्यूषही खेळाडू आहे, तो फुटबॉल खेळतो.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?