IPL 2022 - रिटेंशनमुळे 'या' क्रिकेटर्सवर पैशांचा पाऊस

आयपीएल 2022 साठी 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होणार आहे.

 यासाठी BCCI ने 1214 क्रिकेटर्सची यादी जाहीर केली आहे.

IPL 2022 साठी 33 क्रिकेटर्सना रिटेन करण्यात आलं आहे.

 विराट कोहलीला RCBने 15 कोटींसह रिटेन केलं आहे; पण तो आता कॅप्टन नसेल.

पुणेकर ऋतुराज गायकवाडची करार रक्कम 29% वाढवून त्याला 6 कोटींसह रिटेन करण्यात आलं.

व्यंकटेश अय्यरचं मानधन 20 लाखांवरून वाढवून 8 कोटी रुपये करण्यात आलं.

उमरान मलिकला 10 लाखांऐवजी 4 कोटी रुपये देऊन कायम ठेवण्यात आलं आहे.

अर्शदीप सिंगला 19% जास्त म्हणजेच 4 कोटी रुपयांसह कायम ठेवण्यात आलं आहे

अब्दुल समदला रिटेन करताना त्याचं पॅकेज 20 लाखांवरून 4 कोटी करण्यात आलं

पृथ्वी शॉची प्राइस 1.2 कोटींवरून 7.5 कोटी करून त्याला रिटेन केलं.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?