क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकींच्या नावाचा अर्थ माहितीये का?

आणखी पाहा...!

सचिन तेंडुलकरच्या लेकीच नाव 'सारा' असं असून याचा अर्थ राजकुमारी असा होतो.

 महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचे नाव 'झिवा' असं असून त्याचा अर्थ तेज, देवाचा प्रकाश असा होतो.

हरभजन सिंहने त्याच्या मुलीचं नाव 'हिनाया हीर प्लाहा' असं ठेवलंय. ज्याचा अर्थ सुंदर परी, चमक, उज्ज्वल, मनाला भावणारी असा होतो.

रोहित शर्माच्या लाडक्या लेकीचं नाव 'समायरा' आहे. या नावाचा अर्थ मोहक, ईश्वराद्वारे संरक्षित असा होतो.

विराट कोहली मुलगी 'वामीका' हिचे नाव देवी दुर्गांच्या नावांपैकी एक आहे.

गौतम गंभीरच्या मोठ्या लेकीचं नाव 'आजीनं' असं आहे. या नावाचा अर्थ सुंदर असा होतो.

गंभीरच्या धाकट्या लेकीच नाव 'अनाईजा' म्हणजेच सन्मानजनक अथवा सन्मान देणे असा होतो.

रवींद्र जडेजाच्या मुलीचं नाव 'निध्‍याना' असं आहे. ज्याचा अर्थ सहज ज्ञान बोध असा होतो.

आशिष नेहरा याच्या मुलीचं नाव 'एरियाना' असं आहे. ज्याचा अर्थ पवित्र असा होतो.