Heading 1

Heading 3

हार्दिक पांड्याला घड्याळांची खूप आवड आहे. त्‍याच्‍याकडे हटके घड्याळांचे कलेक्‍शन आहे.

Your Page!

हार्दिक पांड्याकडून मुंबई विमानतळावर 5 कोटींची घड्याळं जप्त केल्याने सध्या तो चर्चेत आला आहे. 

Your Page!

हार्दिक पांड्याकडे 38 लाखांपासून ते 3 कोटी रुपयांपर्यंतची घड्याळे आहेत.

Your Page!

त्याच्या घड्याळांच्या कलेक्शनमध्ये जगातील सर्वात महाग आणि लक्झरी घड्याळांचा समावेश आहे.

2020 मध्ये, हार्दिकने पाटेक फिलिप नॉटिलस प्लेटिनम 5712R लॉन्‍चसह विकत घेतले होते.
 त्यामध्ये त्याने बदल करत काही हिरेही जडवले. 

Your Page!

2019 मध्ये, हार्दिकने पाटेक महागड्या फिलिप घड्याळ परिधान केल्याचे दिसले होते. जे 18K व्हाइट गोल्ड मॉडेल आहे. या घड्याळाचा डायल २५५ हिऱ्यांनी जडलेला आहे. 

Your Page!

पांड्याच्या जिवनात  घड्याळांना विशेष स्थान आहे.

Your Page!

हार्दिककडे रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना मधील 18 सीटी गोल्डमध्ये आय ऑफ द टाइगर घड्याळ आहे. ज्याची किंमत एक कोटीच्या जवळपास आहे.

मात्र हार्दिकने जप्तीच्या कारवाईचा दावा फेटाळला आहे. 

त्याने ट्विट करत खोटी माहिती पसरवली जात आहे, असे म्हटले आहे. 

Your Page!

तसेच, घड्याळाची किंमतदेखील खोटी असल्याचे म्हटले आहे.