फ्रान्सला हरवून अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला,
अखेर मेस्सीची स्वप्नपूर्ती

फ्रान्सला अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून ३६ वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला.

मेस्सीने गोल्डन बॉल जिंकला असून दोन वेळा गोल्डन बॉल जिंकणारा तो एकमेव फुटबॉलपटू आहे.

पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलानो मार्टिनेजने फ्रान्सला रोखलं, त्याने गोल्डन ग्लोव्हज पटकावले

अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मेस्सीने पत्नीसोबत विजयाचं सेलीब्रेशन केलं.

मेस्सीच्या आईने त्याला मिठी मारून विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

सेकंड हाफमध्ये एम्बाप्पेने गोल केल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जल्लोष

पराभवानंतर निराश झालेल्या एम्बाप्पेचं सांत्वनही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं

वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा एम्बाप्पे गोल्डन बूटचा मानकरी

अर्जेंटिनाने ३६ वर्षांनी फिफा वर्ल्ड कप जिंकला असून त्यांनी तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले