स्पिनची जादूगार, साराच्या 'बिकिनी' लूकने चाहते घायाळ!

बिकिनीमध्ये आग लावत आहे स्पिनची जादूगार

इंग्लंडची लेगस्पिनर ऑलराऊंडर सारा ग्लेन दिसायला सुंदर आहे.

खेळासोबतच सारा तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळेही चर्चेत आहे.

सारा ग्लेनचे बिकिनीमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

सारा ग्लेनचे इन्स्टाग्रामवर 99.6 हजार फॉलोअर्स आहेत. 

सारा इन्स्टाग्रामवर हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 

23 वर्षांची सारा नटून थटून सोशल मीडियावर फोटो अपलोड करत असते. 

सारा तिच्या नेलआर्टमुळेही चर्चेत असते.

सारा ग्लेन क्रिकेट खेळण्याआधी हॉकी खेळायची.

सारा ग्लेनने 2019 साली इंग्लंडकडून पदार्पण केलं होतं.