क्रिकेटमधले 'हे' विश्वविक्रम मोडणं अवघड

क्रिकेटमधले काही विश्वविक्रम अजूनही कोणाला मोडता आलेले नाहीत

सचिन तेंडुलकरचा 'वन-डे'मधला 18,426 रन्सचा विक्रम त्यात अग्रस्थानी आहे

 टेस्ट क्रिकेटमध्येही सर्वाधिक 15,921 रन्सचा विक्रम सचिनच्याच नावे आहे

श्रीलंकन फास्ट बॉलर चामिंडा वासचा विक्रम 21 वर्षांत मोडला गेलेला नाही

 चामिंडानं एका वन-डेत 19 रन्स देऊन 8 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.

जिम लेकरचा एका टेस्टमध्ये 19 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडणं अशक्य वाटतं

162 'वन-डे'मध्ये सेंच्युरीशिवाय 5122 रन्सचा विक्रम मिसबाहने केला आहे.

2013च्या IPLमध्ये ख्रिस गेलनं 66 बॉल्समध्ये विक्रमी 175 रन्स केले होते

ख्रिस गेलचा हा विक्रम मोडण्याचं कर्तृत्व कोण करू शकेल बरं?

रोहित शर्माचा वन-डे मॅचमधला 264 रन्सचा रेकॉर्डही अबाधित आहे

एका टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन नाइट वॉचमन जेसन गिलेस्पीनं 201 रन्स केले

जेसन गिलेस्पीचा चितगाव टेस्टमधला हा रेकॉर्ड अजूनही कायम आहे

महान बॅट्समन डॉन ब्रॅडमन यांची टेस्टमधली सरासरी तब्बल 99.94 एवढी आहे

ब्रॅडमन यांच्या या सरासरीपर्यंत सचिन किंवा विराटही पोहोचलेला नाही

श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननं करिअरमध्ये 1347 विकेट्सचा विक्रम केला

मुरलीधरनच्या या विक्रमाशी अद्याप कोणीही बरोबरी करू शकलेलं नाही

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?