IPL 2022: क्रिकेटमधील 5 गेमचेंजर खेळाडू, पण यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही त्यांचा जलवा

सुरेश रैना उर्फ 'Mr IPL'ची बेस प्राइज 2 लाख रुपये होती; मात्र त्याला कोणत्याही टीमने खरेदी केलं नाही. 

IPL च्या इतिहासात सर्वांत जास्त रन्स करणाऱ्या बॅट्समनमध्ये सुरेश रैनाचा चौथा क्रमांक लागतो.

गेमचेंजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेन स्टोक्सचा जलवाही फॅन्स या वेळी नक्कीच मिस करतील.

स्टोक्सने नॅशनल क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे.

जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्स टीमने खरेदी केलं, तेव्हा सर्वांना खात्री होती, की त्याचा खेळ पाहायला मिळणार...

मात्र तसं होणार नाही. एल्बो इंज्युरीमुळे जोफ्रा आर्चर खेळू शकणार नाही.

 Mitchell Starc ने याहीवेळी IPLपासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला.

Eoin Morgan हा खेळाडूदेखील IPL च्या या सीझनमध्ये Unsold राहिला.

मॉर्गन कॅप्टन असताना KKR टीम 2021मध्ये फायनलपर्यंत पोहोचली होती.

मात्र मॉर्गनचा नेट रन स्कोअर गेल्या सीझनमध्ये खूपच कमी होता.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?