शफाली वर्मा ही टीम इंडियात पदार्पण करणारी सर्वात तरुण महिला क्रिकेटपटू आहे.
तिने वयाच्या १५ व्यावर्षी टीम इंडियात पदार्पण केलं.
शफालीने १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक ठोकत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला होता.
शफाली भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळते.
शफाली ही मूळ हरियाणाच्या रोहतक येथील आहे.
लहानपणी शफाली मुलांसोबत क्रिकेट खेळायची
तिने 19 व्या वर्षी 51 टी-20 सामन्यात 1231 धावा केल्या आहेत.
शफाली हिच्या खेळण्याच्या शैलीमुळे तिला 'लेडी सेहवाग' असे नाव पडले आहे.
शफालीच्या नेतृत्वाखाली भारताने ICC चा पहिला अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला.