Women's IPL Auction
१ कोटीहून अधिकची बोली लागलेल्या भारतीय क्रिकेटर
स्मृती मानधना हिला रॉयल चैलेंजर्स बेंगलोरने 3.40 कोटींना खरेदी केले.
हरमनप्रीत कौर हिच्यावर मुंबई इंडियन्सने 1.80 कोटींची बोली लावून संघात घेतल.
दीप्ती शर्मा हिला यूपी वारियर्सने 2.6 कोटी रुपयांना खरेदी केले.
जेमिमा रोड्रिग्स हिला दिल्ली कैपिटल्स ने 2.20 कोटी रुपयांना खरेदी केल.
यास्तिका भाटिया हिच्यावर मुंबई इंडियन्सने 1.50 कोटी रुपये बोली लावत आपल्या संघात घेतले.
ऋचा घोष हिला रॉयल चैलेंजर्स बेंगलोर संघाने 1.90 कोटींना विकत घेतले.
रेणुका सिंहला रॉयल चैलेंजर्स बेंगलोर संघाने 1.50 कोटी रुपयांना खरेदी केले.
शफाली वर्मा हिला दिल्ली कॅपिटलने 2 कोटींना खरेदी केले.
देविका वैद्य हिला यूपी वारियर्सने 1.40 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात समावेश केला.
कुठं खाल भडंग?
कोंडा ओळ चौक, सुभाष रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर