क्रिकेटच्या इतिहासात कोणी मारलेत सर्वात लांब Six?
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी - 153 मीटर
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर ब्रेट ली - 130 मीटर
न्यूझीलंडचा क्रिकेटर मार्टिन गुप्टिल - 127 मीटर
इंग्लंडचा क्रिकेटर लियाम लिव्हिंगस्टोन -122 मीटर
इंग्लंडचा क्रिकेटर कोरी अॅडरसन - 122 मी
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मार्क वो - 120 मी '
भारतचा क्रिकेटर युवराज सिंग -119 मी
भारताचा क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी
-118 मी
वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल
- 116 मी