विराट कोहली
का घालतो
१८ नंबरची जर्सी?

Heading 3

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली नेहमी 18 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरताना दिसतो.

विराटसाठी 18 हा नंबर फार खास आहे.

विराटने एका मुलाखतीत स्वतःच याबाबतचा खुलासा केला आहे.

विराट जेव्हा भारताच्या अंडर 19 संघामध्ये सहभागी झाला तेव्हा देण्यात आलेल्या जर्सीवर 18 नंबर लिहिलेला होता.

विराटने 18 ऑगस्ट 2008 रोजी भारतीय संघातकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची पहिली मॅच खेळली.

विराट कोहलीचे वडील प्रेम यांचे निधन 18 डिसेंबर रोजी झाले होते.

त्यानंतर 18 क्रमांकाशी विराटचा असलेला संबंध त्याला कालांतराने उलगडत गेला.

विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे 75 वे शतक ठोकले.