या भारतीय क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत वयाने त्यांच्यापेक्षा मोठ्या
भारतात मनोरंजन सृष्टीनंतर क्रिकेट हे फार ग्लॅमरस प्रोफेशन आहे.
काही भारतीय क्रिकेटर्सनी त्यांच्या पेक्षा अधिक वयाच्या महिलांशी लग्न केलं आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच या दोघांनी 31 मे 2020 रोजी लग्न केलं.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा ही त्याच्या पेक्षा 1 वर्षाने मोठी आहे.
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही त्याच्यापेक्षा 1 वर्ष 7 महिन्यांनी मोठी आहे.
सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली ही त्याच्यापेक्षा पेक्षा पाच वर्ष मोठी आहे.
शिखर धवन याची पूर्व पत्नी आयेशा मुखर्जी ही त्याच्या पेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.
विराट आणि अनुष्का डिसेंबर 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही त्याच्या पेक्षा 6 महिन्यांनी मोठी आहे.