शुभमन पेक्षा जास्त आहे साराच शिक्षण, जाणून घ्या दोघांचं क्वालिफिकेशन
आणखी पाहा...!
मागील काही वर्षांपासून शुभमन गिल हा सारा तेंडुलकर हिला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
शुभमन गिल हा भारताचा स्टार युवा क्रिकेटपटू असून तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे.
सारा तेंडुलकर ही भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी आहे.
शुभमन हा जरी क्रिकेटर असला तरी सारा ही शुभमन पेक्षा जास्त शिक्षित आहे.
शुभमन गिल याचा जन्म पंजाबच्या एका शेतकरी कुटुंबात झाला असून त्याचे प्राथमिक शिक्षण मानव मंगल स्मार्ट स्कुल या शाळेत झाले.
शुभमन गिल याने 12 वी पर्यंतच शिक्षण घेतले असून त्यानंतर आपले सर्व लक्ष त्याने क्रिकेटवर केंद्रित केले.
सारा तेंडुलकर ही सुंदर असलण्यासोबतच उच्च शिक्षित देखील आहे.
साराचे प्राथमिक शिक्षण अंबानी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साराने लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेज मधून मेडिसीनमध्ये उच्च शिक्षण घेतले.