जगातील
सर्वात श्रीमंत
10 क्रिकेटर्स

start exploring

Heading 3

 CEO वर्ल्ड मॅगझीनने त्यांच्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत अशा १० क्रिकेटर्सची नावे जाहीर केली आहेत.

सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट आहे. वार्षिक कमाई ही जवळपास 1402 कोटी आहे.

महेंद्र सिंह धोनी हा कमाईच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर असून वार्षिक उत्पन्न सुमारे 949 कोटीं आहे.

विराट कोहली हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत क्रिकेटर असून त्याची कमाई 923 कोटी आहे.

रिकी पाँटिंग हा यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची कमाई 617 कोटीं आहे.

जॅक कॅलिस हा पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत क्रिकेटर असून त्याची कमाई 577 कोटी आहे.

ब्रायन लारा यादीत सहाव्या क्रमांकांवर आहे. त्याची वार्षिक कमाई ही 494 कोटी आहे.

 वीरेंद्र सेहवागची वार्षिक कमाई ही 329 कोटी असून तो सातव्या क्रमांकावर आहे.

स्टीव्ह स्मिथ हा यादीत नवव्या क्रमांकावर असून त्याची कमाई 247 कोटी इतकी आहे.

अॅडम गिलख्रिस्ट याची वार्षिक कमाई 247 कोटी असून तो या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे.