सचिन तेंडुलकरचे १० रेकॉर्ड
जे आजही तोडणे अशक्य
आणखी पाहा...!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34,357 हजार धावा करण्याचा रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 164 अर्धशतकांचा विश्वविक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 76 वेळा सामनावीर पुरस्काराचा जागतिक विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके पूर्ण करण्याचा विश्वविक्रम
एकाच देशाविरुद्ध सर्वाधिक 20 आंतरराष्ट्रीय शतकांचा जागतिक विक्रम (ऑस्ट्रेलिया)
कसोटी क्रिकेटमध्ये 50 हून अधिक शतकांचा विश्वविक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 15921 धावा करण्याचा विश्वविक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ 24 वर्ष खेळण्याचा जागतिक विक्रम
सर्वाधिक 463 एकदिवसीय सामने खेळण्याचा विश्वविक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50,816 चेंडू खेळण्याचा विश्वविक्रम