धोनीच्या संघात खेळले, आता बनले कोच
IPLच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात
पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईविरुद्ध
विजय मिळवला
यंदाच्या IPLमध्ये धोनी हा सर्वात वयस्क खेळाडू
एकेकाळी धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेले सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत
CSKमध्ये धोनी कर्णधार असताना खेळलेले आता त्यालाच प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहेत.
2008 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघात खेळलेला
वासिम जाफर पंजाब किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक
भारतीय संघात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेला
आशिष नेहरा गुजरात टायटन्सचा प्रमुख प्रशिक्षक
CSKच्या संघात खेळलेला ब्राव्हो निवृत्तीनंतर आता याच संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक
CSKचा प्रशिक्षक असलेला स्टिफन फ्लेमिंग 2008मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकल हसी चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक असून तो तीन हंगामात CSKकडून खेळलाय