विराट कोहलीच्या शरीरावरील 11 टॅटूचा अर्थ जाणून घ्या

विराटने पहिला टॅटू आई सरोजच्या नावाने काढला.

विराट कोहलीच्या वडिलांचे नाव प्रेम कोहली होते. हाताच्या मागील बाजूस त्याने हा टॅटू काढला

विराटाच्या डाव्या हातावर भगवान शिवचा टॅटू काढलेला आहे

कोहलीच्या हातावर त्याचा वनडे कॅप क्रमांक 175 चा टॅटू आहे.

डाव्या हातावर जपानी समुराई योद्धाचा टॅटू असून विराट याला आपले 'गुड लक' मानतो

विराटचा कसोटी क्रिकेटमधील कॅप क्रमांक 269 आहे.

विराटच्या खांद्यावर डोळ्याचा टॅटू आहे.या टॅटूचा अर्थ ब्रह्मांड आहे.
जो डोळ्यासारखा दिसतो.

विराटची राशी वृश्चिक असून त्याच्या उजव्या हातावर राशीचा टॅटू आहे.

विराटने ओमचा टॅटूही बनवला आहे.

उजव्या हाताच्या मनगटावर आदिवासीच्या चिन्हा सारखा टॅटू  आहे. त्याचा अर्थ टोळी, संघ असा होतो .

शिवाच्या टॅटूच्या शेजारी हा टॅटू बनवला आहे. हे शक्तीचे प्रतीक आहे.