IPL इतिहासातील गाजलेल्या Mystery Girls

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

IPL 2022 मधील चेन्नई विरूद्ध कोलकाता मॅचच्या शाहरूख खानच्या मुलासोबत उपस्थित असलेल्या आरती बेदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत.

IPL 2020 मुंबई विरूद्ध पंजाब या मॅच दरम्यान नखं खाताना रियाना लालवानी ही मुलगी व्हायरल झाली होती. 

IPL 2018 मुंबई इंडियन्सचे बहुतेक सामन्यात आदिती हुंडिया ही ग्लॅमरस मुलगी उपस्थित होती. यावेळी आदिती ही क्रिकेटर इशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचंही बोललं गेलं.

IPL 2019 मध्ये RCB ला चिअर करण्यासाठी आलेली एक मुलगी कॅमेऱ्यात कैद झाली. लाल रंगाच्या टॉपमध्ये हॉट दिसणाऱ्या मिस्ट्री गर्लचे नाव दीपिका घोष होते.

IPL 2018 मध्ये मालती चहर रातोरात स्टार बनली. मालती ही क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात अश्रिता शेट्टी ही मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर व्हायरल झाली. अश्रिता ही मनिष पांडेची पत्नी आहे.

IPL 2015 राखी कपूर टंडन या मिस्ट्री गर्लला सामन्यानंतर लग्नाचे अनेक प्रस्ताव आले. त्यानंतर आपलं यापूर्वीच लग्न झाल्याचं राखीनं जाहीर करत नवऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.