Heading 3
मुंबई इंडियन्स संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चाय पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो यंदा खेळणार नाही.
दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यंदा आयपीएलच्या मैदानात दिसणार नाही.
मुंबई इंडियन्स संघाचा झाय रिचर्डसन याच्यावर देखील शस्त्रक्रिया झाली असून तो आयपीएलमध्ये दिसणार नाही.
चेन्नई संघाचा महत्वाचा खेळाडू काइल जेमिसनला हा दुखापत ग्रस्त आहे. तेव्हा यंदा तो खेळणार नाही.
राजस्थान रॉयलचे प्रसिद्ध कृष्णाला दुखापत झाली होती. त्याची शस्त्रक्रिया झाली असून तो खेळणार नाही.
KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. तेव्हा तो आयपीएलच्या फर्स्ट हाफमध्ये दिसणार नसल्याची शक्यता आहे.
KKR संघात खेळणारा पैट कमींस हा त्याच्या बिझी शेड्युलमुळे आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही.