भारताच्या या महिला क्रिकेटर आहेत कोट्यधीश
क्रिकेट सामने, जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे महिला क्रिकेटपटूंच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
तेव्हा भारताच्या महिला क्रिकेटपटूंची वार्षिक कमाई जाणून घेऊयात.
भारताची माजी कर्णधार मिताली राज हिची कमाई सुमारे 36.6 कोटी इतकी आहे.
स्टार फलंदाज स्मृती मानधना हिची कमाई 25 कोटींच्या घरात आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर ही वर्षाला 5 कोटी रुपये कमावते.
धडाकेबाज खेळाडू शफाली वर्माची कमाई सुमारे 11 कोटी इतकी आहे.
22 वर्षीय क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्स हिची कमाई जवळपास 2 कोटींच्या घरात आहे.
झुलन गोस्वामी ही वर्षाला सुमारे 8 कोटी रुपये कमावते.
राजेश्वरी गायकवाड हिची वार्षिक कमाई 2 कोटी इतकी आहे.