स्मृती, झूलन ते शफाली, जाणून घ्या महिला क्रिकेटर्सचे Nick Names

भारताच्या महिला क्रिकेटपटूंची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढत आहे.

भारताची ग्लॅमरस खेळाडू स्मृती मानधना हिला मैंडी, स्मृतू, SM १८ या नावाने बोलावले जाते.

माजी कर्णधार मिताली राज हिला 'मिठू' आणि 'लेडी तेंडुलकर' या नावाने हाक मारली जाते.

शफाली वर्मा हीच Nick Name 'सात्विक' असे आहे.

जेमिमा रॉड्रिग्स हिला बेबी, जेमी हि Nick Names आहेत.

झुलन गोस्वामी हिचे 'चकदा एक्सप्रेस' आणि  'बाबुल' हे Nick Names फेमस आहेत.

प्रिया पुनिया हिला 'पुन्नी' या नावे बोलावले जाते.

कर्णधार हरमनप्रीत कौर हिला 'हरमन' या नावाने हाक मारली जाते.

यस्तिका भाटिया हिला 'यस्ति' हे Nick Name पडले आहे.