या ५ भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांची नाव आहेत युनिक
युवराज सिंह आणि पत्नी हेझल यांनी मुलीचे नाव "ओरियन कीच सिंह" असं ठेवलंय.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीचे नाव "वामिका" आहे.
वामिका चा अर्थ "दुर्गा" असून यात तिच्या पालकांच्या नावाचा समावेश आहे.
राहुल द्रविड यांनी त्याच्या मुलाचे नाव समित असं ठेवलंय.
समित नावाचा अर्थ संग्रहित असा होतो .
एम एस धोनी आणि पत्नी साक्षी यांच्या मुलीचे नाव झिवा आहे.
झिवा नावाचा अर्थ जीवन आणि अमर असा होतो.
हरभजन सिंह याच्या मुलीचे नाव हिनाया हीर प्लाहा असं ठेवलंय.
हरभजनच्या मुलीच्या नावाचा अर्थ चमक, उज्ज्वल, सुंदर, असा होतो.