23 वर्षीय शुभमन गिल आहे कोट्यधीश

शुभमन गिल हा भारतीय संघातील नवीन सुपरस्टार म्हणून उदयास येत आहे.

शुभमन त्याच्या खेळा प्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.

2019 मध्ये शुभमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

शुभमन गिल हा पंजाबचा असून त्याचे वडील शेतकरी होते.

शुभमन हा 31 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

शुभमनकडे रेंज रोवर SUV आणि महिंद्रा थार अशा अनेक आलिशान गाड्या आहेत.

My 11 Circle सह शुभमन अनेक कंपन्यांचा ब्रँड अम्बॅसिडर देखील आहे.

गुजरात टाइटंसने शुभमनला 2022 च्या आयपीएलसाठी 8 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

प्रेमप्रकरणात शुभमनचे नाव सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खानशी जोडले जाते.