हिंदू धर्मात
आकड्याचं महत्त्व
शास्त्रांनुसार
ईश्वराचं प्रतीकात्मक रूप
9 आकड्याने दर्शवलं जातं.
देवीची 9 रुपे आहेत, देवीचा उत्सवही नवरात्री असतो.
जपमालेतही 108 मणी,
जे नऊच्या पटीत आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार
रत्नेही 9 म्हणजे नवरत्नं.
नवरस म्हणजे भावनाही
नऊ प्रकारच्या आहेत.
सृष्टीही अग्नी, पाणी अशा एकूण 9 घटकांनी बनली.
अवकाशातील ग्रहसुद्धा नऊच आहेत.
प्रत्येक युगातील
मानव वर्षाच्या
अंकांची बेरीज नऊ होते.
महाभारतात 18 पर्व, भगवद्गीतेत 18 अध्याय.
दोन्ही नऊच्या पटीत आहेत.
7 फेरे ते ७ जन्म,
7 आकड्याचा लग्नाशी काय संबंध?
इथं पाहा