बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री सध्या आपल्या कथित चमत्कारिक शक्तींमुळे चर्चेत आहेत. 

आणखी पाहा...!

शेकडो लोक त्यांच्या समस्या घेऊन जाताना दिसतात. या समस्यांमध्ये प्रेमविवाहाच्या समस्याही दिसून येतात. 

आणखी पाहा...!

बाबा त्यांच्या दरबारात येणाऱ्या प्रेमी युगुलांचे प्रश्नही सोडवतात. मात्र, त्यांच्या काही महिला शिष्यांनी त्यांच्याकडेच प्रेम व्यक्त केलं होतं. 

आणखी पाहा...!

अशीच एक महिला त्यांच्यासाठी वेडी झाली होती. 

आणखी पाहा...!

या महिलनेने सर्वांसमोर धीरेंद्र शास्त्री यांच्याविषयी आपले प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली.

आणखी पाहा...!

बागेश्वर सरकार धीरेंद्र शास्त्रींना ती महिला म्हणाली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. 

आणखी पाहा...!

त्यावर उपस्थित सर्व लोक हसू लागले आणि बाबा धीरेंद्र शास्त्रीही हसू लागले. 

आणखी पाहा...!

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की ही एक नवीन भक्ती आहे. त्यावर ती महिला म्हणाली- हो, पण खरी.

आणखी पाहा...!

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा विवाह झाला आहे का? त्यांचे कुटुंब काय करते? याबद्दल लोक सर्च करत आहे.

आणखी पाहा...!

धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनाविषयी लोक वेगवेगळ्या माध्यमातून जाणून घेत आहेत.

आणखी पाहा...!