देशभरात जैन समाज काय उतरला रस्त्यावर?

आणखी पाहा...!

सध्या झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र समेद शिखरवरुन वाद सुरू आहे. 

आणखी पाहा...!

यातच तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी जैन भिक्षू सुज्ञेयसागर महाराज यांनी मंगळवारी आपल्या प्राणाची आहुती दिली. 

आणखी पाहा...!

झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. 

आणखी पाहा...!

समेद शिखराच्या आजूबाजूच्या परिसरात मांस आणि अल्कोहोलची विक्री आणि खरेदी करण्यास मनाई आहे. 

आणखी पाहा...!

काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा दारू पिण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर वाद सुरू झाला. 

आणखी पाहा...!

पर्यटन स्थळ घोषित झाल्यानंतर जैन धर्म न मानणाऱ्या लोकांची येथे गर्दी वाढली असल्याचे या मंदिराशी संबंधित लोकांचे मत आहे. 

आणखी पाहा...!

मांस आणि दारूचे सेवन करणारे लोक येथे येऊ लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आणखी पाहा...!

2019 मध्ये केंद्र सरकारने समेद शिखरला इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले. 

आणखी पाहा...!

यानंतर झारखंड सरकारने जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीवरून त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा ठराव जारी केला.

आणखी पाहा...!