एका उच्चशिक्षित चहावाल्याची प्रेरणादायी गोष्ट
उच्चशिक्षित तरुणाने घेतलेल्या पदवीच्याच नावाने सुरू केले हॉटेल.
अमरावतीतील विवेक माहुलकर नोकरी न मिळाल्याने बनला चहावाला.
उच्चशिक्षित विवेक माहुलकरने सुरु केला डी. एड. बी. एड कॉर्नर.
चहा विकतो म्हणून सुरुवातीला अनेकांनी विविकला नावं ठेवली.
विवेकने त्याकडे लक्ष न देता उत्तमरित्या व्यवसाय सुरू ठेवला.
आज त्याचा हा व्यवसाय चांगला चालत असून चांगली कमाई देखील होत आहे.
विवेकने चहासोबत त्याच्या हॉटेलमध्ये समोसे आणि इतर पदार्थ देखील ठेवले आहेत.
उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार राहणाऱ्या तरुणांसाठी विवेक आदर्श आहे.
नोकरी नाहीच मिळाली तर व्यवसायातून कमाई करता येते हे विवेकने दाखवून दिले.