किचनमधील 'या' वस्तू टाकू नका; त्या कधीच खराब होत नाहीत

किचनमधील बहुतेक वस्तुंची एक्सपायरी डेट असते. पण, काही वस्तू अशाही आहेत ज्या एक्सपायर होत नाहीत.

पांढरा तांदूळ वर्षोन् वर्षे वापरू शकता, तो साठवूनदेखील ठेवू शकता. 

सोया साॅसला फ्रेगमेंटेशन केलं जातं, त्यामुळे अनेक दिवस टिकून राहू शकतं. 

मोहरी जास्त दिवस टिकून राहतात, त्यातील पोषण तत्वेदेखील कमी होत नाहीत. 

मोहरीचं तेलदेखील तुम्ही जास्त दिवस टिकतं. त्यामुळे हेदेखील फेकून देऊ नका.

लोणचं माॅइश्चरपासून वाचवलं तर, जास्त वर्षे टिकून राहतं. पोटाच्या समस्यादेखील दूर करतं.

भेसळयुक्त मध नसेल तर जास्त वर्षे टिकून राहतं. 

मीठ आणि साखर ओलसर वातावरणापासून दूर ठेवलं तर खूप दिवस टिकून राहतं. 

राजमा आणि हरभरादेखील खूप दिवस टिकून राहतो. फक्त अधूनमधून उन्हात सुकवून ठेवायला हवं. 

रेड वाईन जास्त दिवस टिकतं, पण 3 वर्षांपेक्षा जास्त दिवस वापरू नका.