बेसणापासून बनवा तुमच्या आवडीचे 'हे' टेस्टी स्नॅक्स

बेसणापासून प्रसिद्ध गुजराती ढोकळा बनवू शकता. हा पदार्थ खूपच टेस्टी असतो. 

खांडवी हा पदार्थदेखील गुजराती आहे. बेसण, ताक, मीठ आणि हळदी पावडर यापासून खांडवी बनवली जाते.

बेसणापासून कांदा, भेंडी, मिरची आणि पालक भजी बनवले जाऊ शकतात. भजीला खवय्यांची पसंती जास्त असते. 

बटाट्याच्या भाजी आणि बेसणाचा वापर करून ब्रेड पॅटिसदेखील बनवता येते. 

पनीर भजी बेसणापासून बनवता येते. लहान मुलांच्या आवडीची ही डिश आहे. 

महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे टेस्टी बटाटे वडेदेखील बेसणापासून बनवले जातात. 

स्पायसी आणि टेस्टी स्नॅक म्हणून प्रसिद्ध असणारी चकलीदेखील बेसणापासून तयार केली जाते. 

शेवदेखील बेस्ट स्नॅक आहे. थोडी तिखट, थोडी खारट अशी शेव स्नॅक म्हणून चांगलीच प्रसिद्ध आहे. 

बेसणाचा लाडूही बनवले जातात. हे लाडू जास्त दिवस टिकवूनदेखील ठेवले जातात. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!