पालेभाज्यांशिवाय घरात बनवा 'या' चविष्ट रेसिपी

गरम तेलात कांदा, आलं-लसूण पेस्ट घालून भाजा. नंतर त्यात घरातील एक-एक पापड कापून टाका. 

त्यानंतर मीठ, चटणी आणि मसाले टाकून शिजवून घ्या. एकदम मस्त पापडाची भाजी तयार होते. 

कांदा, टोमॅटो, मसाला, मीठ, लसूण, मिरची पावडर टाकून तेलात गरम करा. 

त्यानंतर त्यात घरातील मोठी शेव घाला आणि पाणी घालून उकळी द्या. गरम-गरम शेवभाजी तयार झाली आहे. 

एका भांड्यात बेसण, मीठ, मिरची, ओवा घालून ते पीठ मळून घ्या. त्याचे लाटून रोल करा आणि उकळत्या पाण्यात स्टिम करा.

त्यानंतर आलं-लसूण पेस्ट, गरम मसाल्यात ते रोल मिक्स करा आणि शिजवून घ्या. बेसणाचे रोल तयार झाले आहेत.

डाळ भिजवा आणि 2 तासांनंतर पाणी काढा. बारीक करून घ्या आणि त्यात तिखट-मीठ घाला. 

त्या मिश्रणाचे गोळे करा आणि फ्राय करा.  त्यानंतर करी बनवून त्यात टाका. टेस्टी भाजी तयार झाली. 

अशाप्रकारे पालेभाज्या नसली तरी, आपण घरातील वस्तुंचा वापर करून चांगली करी बनवू शकता. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!