दूध उतू जाण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या ट्रिक्स

दूध उकळण्यापूर्वी भांड्यातील दुधावर थोडं तूप टाका. 

तूप नसेल तर, तुम्ही लोणीदेखील टाकू शकता. 

दूध उकळविताना भांड्यात चमचा बुडवून ठेवा. दूध उतू जात नाही. 

लाकडाच्या चमच्यानेदेखील दूध उकळण्यापासून वाचविलं जाऊ शकतं. 

त्यासाठी दुधाच्या भांड्यावर आडव्या पद्धतीने लाकडी चमचा ठेवावा. 

दूध उतू जात असेल, तर पाण्याचे काही शिंतोडे मारा. 

दूध उकळण्यापूर्वी भांड्यात पहिल्यांदा अर्धा कप पाणी घ्या, त्यावर दूध घाला.

दुधावर झाकण ठेवून दूध उकळवू नका. मंद आचेवर दूध उकळवा. 

भांडं मोठं वापरा. 1 दुधासाठी 2 लीटरचं भांडं वापरून दूध उकळवा. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!