या सोप्या पद्धतीने बनवा काजू करी

लंच आणि डिनरसाठी काजू खरी खूप चांगला पर्याय आहे. 

घरी कुणी पाहुणे आले तर काजू करी बनवू शकतात. 

सर्वात आधी कांदा, टमाटर आणि मिरची बारीक कापून घ्यावे. 

यानंतर तुपामध्ये काजू लाईट गोल्डन होईपर्यंत फ्राय करा आणि वेगळा ठेवा. 

एका पॅनमध्ये तेल टाकून काजू कांदा टाकून उकळावे. 

यानंतर भांड्यात उकळलेल्या मिश्रणाला वाटून त्याचे पेस्ट तयार करावी. 

यानंतर कडईत जीरा, तेजपत्ता, कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावा. 

मसाल्यात तयार करण्यात आलेला पेस्ट टाकून मलाई, दही टाकून होऊ द्यावे.

यानंतर तयार झालेल्या ग्रेवीमध्ये फ्राईड काजू, कोथिंबीर टाकून वाढावे.