जाणून घ्या, चॉकलेट फ्रुट बॉल रेसिपी
Heading 2
चॉकलेट लहानांपासुन तर मोठयांपर्यंत सगळयांनाच आवडतात.
चॉकलेट्सपासून अनेक पदार्थ बनवले जातात.
त्यातीलच एक खास पदार्थ म्हणजे, चॉकलेट फ्रुट बॉल
आता घरीच बनवा चॉकलेट फ्रुट बॉल
चॉकलेट फ्रुट बॉल बनविण्याकरता साहित्य
Heading 2
4 टेबलस्पुन कापलेले अक्रोड
Heading 2
2 टेबलस्पुन कापलेले बदाम
2 टेबलस्पुन बारीक केलेली संत्र्याची साल
60 ग्राम बारीक केलेले डार्क चॉकलेट
चॉकलेट फ्रुट बॉल बनविण्याची कृती
अक्रोड, बदाम, किशमिश, संत्र्याची साल आणि बारीक केलेले डार्क चॉकलेट मिक्स करा.
एक एक टिस्पुन या प्रमाणात घेऊन याचे छोटेछोटे बॉल बनवुन घ्या, याला रात्रभर फ्रिज मध्ये ठेवा.
एक्स्ट्रा उरलेल्या डार्क चॉकलेट चे तुकडे करून घ्या.
सॉस पॅन मध्ये पाणी गरम करा, पाणी चांगले गरम झाल्यावर त्यात तुप आणि डार्क चॉकलेट चे तुकडे मिक्त होईपर्यंत हलवा.
आता या मिश्रणात फ्रिजमधे ठेवलेले फ्रुटबॉल एक एक करून घोळा.
त्यानंतर ते फ्रुटबॉल बंद डब्यात फ्रिज मध्ये स्टोअर करा.
Heading 2
तयार आहेत तुमचे टेस्टी चॉकलेट फ्रुट बॉल.