वीकेंडच्या 10 बेस्ट रेसिपी; नक्की ट्राय करा

स्वीट काॅर्नचे चाहते असाल, तर स्वीट काॅर्न चाट ही रेसिपी उत्तम पर्याय आहे. सायंकाळचा नाश्ता म्हणून हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता. 

घरात इडली शिल्लक असेल तर, कांदा टोमॅटो आणि काही मसाला घालून मिनी इडली चाट पदार्थ बनवू शकता. 

रविवार सकाळचा नाश्ता म्हणून गार्लिक मशरूम टोस्ट बेस्ट पर्याय आहे. ही रेसिपी सोपी आणि टेस्टीदेखील आहे. 

टोमॅटो ब्रुशेटा ही एक ब्रेड रेसिपी आहे. सायंकाळी चहा-काॅफीसोबत तुम्ही नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकता. 

रोजचं तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर गोड केसर भात हा उत्तम पर्याय आहे. 

तुम्ही चिकनचे चाहते असाल, तर केरळ स्टाईलने बनविलेले रोस्टेड चिकन करायला बेस्ट आहे.

बिर्याणी वीकेंडला मिळाली, तर पर्वणीच असते. अशावेळी कोझिकडे बिर्याणी तुम्ही ट्राय करू शकता.

पास्ता हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. त्यामुळे टोमॅटो गार्लिक पास्ता नक्कीच चांगला पर्याय आहे. 

वीकेंडला उत्तम पर्याय म्हणून मटण कटलेट्स ओळखला जातो. मासांहारप्रेमींना आवडणारा पदार्थ आहे.

तंदूरी चिकन रविवारी खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. हिरव्या चटणीबरोबर हा पदार्थ खूपच टेस्टी लागतो. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!