ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा कार्यभार काढल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. 

Heading 3

आहेर यांच्याविरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कुटुंबियांना आहेर यांच्यापासून धोका असल्याचा आरोप केला होता. 

Heading 3

जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केल्यानंतर ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर वादात सापडले आहेत. 

Heading 3

महेश आहेर हे वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप झालेले आहेत.

Heading 3

ठाणे महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त अधिकारी महेश आहेर असल्याचंही सांगितलं जातं. 

Heading 3

ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांशी त्यांचं नाव जोडलं जातं. 

Heading 3

महेश आहेर यांनी घेतलेली पदवी बोगस असल्याचा आरोप झालाय. 

Heading 3

ते 12वी पास आहे की नाही याबद्दल साशंकता राजकीय नेत्यांनी व्यक्त केली होती.

Heading 3

आता माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेरांवर गंभीर आरोप केले आहेत. 

Heading 3

आहेर यांनी अंडरवर्ल्ड संबंधित लोकांसोबत मुलगी नताशा आणि जावयाला ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

आणखी पाहा...!

Heading 3