Heading 3
गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला होता.
Heading 3
वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या बापटांनी 1973 मध्ये टेल्को कंपनीतून कामाला सुरुवात केली.
Heading 3
दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये दीड वर्ष त्यांनी तरुंगवास भोगला.
Heading 3
1983 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पुणे महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडून आले.
Heading 3
पुढे ते 3 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले. 1995 मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली.
Heading 3
त्यानंतर सलग 5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले.
Heading 3
आमदारकी लढवल्यानंतर त्यांनी 1996 मध्ये खासदारकीसाठी नशीब आजमावलं. पण पहिल्याच प्रयत्नात त्यांचा पराभव झाला.
Heading 3
काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. पण भाजपने अनिल शिरोळे यांना संधी दिली.
Heading 3
पुढे त्यांनी 2019 मध्ये बापट यांना संधी मिळाली आणि काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव करत खासदारकी पटकावली.
Heading 3