अशा स्थितीत महायुद्धाच्या काळात कोणता देश सर्वाधिक सुरक्षित असेल, असा प्रश्न लोकांना पडणे स्वाभाविक आहे.
ग्लोबल पीस इंडेक्सने अशा देशांची यादी दिलीय, जे अशा युद्धात सर्वात सुरक्षित मानले जाऊ शकतात.
जगातील धोरणात्मक आणि भौगोलिक निकषांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे.
आइसलँड हा असा देश आहे जो तिसऱ्या महायुद्धात सर्वात शांत राहण्याची अपेक्षा आहे.
न्यूझीलंड देखील इतर जगापासून अलिप्त आहे, त्यामुळे येथे युद्धाचे परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे.
तिसरे महायुद्ध झाल्यास डेन्मार्कचा ग्रीनलँडचा परिसर अतिशय सुरक्षित मानला जातो.
आयर्लंड हा इंग्लंडजवळ स्थित एक देश आहे. मित्रराष्ट्रामुळे तो सुरक्षित झाला आहे.
कॅनडाची भौगोलिक स्थिती त्याला एक खास देश बनवते. याशिवाय त्याची प्रतिमाही शांतताप्रिय देश अशी आहे.
ऑस्ट्रेलियाची भौगोलिक स्थिती अशी आहे की तिसर्या महायुद्धाची झळ फारशी पोहोचेल असं वाटत नाही.