हसन मुश्रीफ यांच्यावर नेमका आरोप काय?

आणखी पाहा...!

Heading 3

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. 

आणखी पाहा...!

Heading 3

मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला. 

आणखी पाहा...!

Heading 3

गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आरोप केले होते.

आणखी पाहा...!

Heading 3

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून 158 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. 

आणखी पाहा...!

Heading 3

यामध्ये हसन मुश्रीफ यांचा जावई आणि मुलगा सहभागी असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते.

आणखी पाहा...!

Heading 3

2020 साली कोणत्याही पद्धतीने पारदर्शक व्यवहार न होता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. 

आणखी पाहा...!

Heading 3

या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही या कंपनीला कंत्राट का दिले?

आणखी पाहा...!

Heading 3

हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. 

आणखी पाहा...!

Heading 3

हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना 1500 कोटी रुपयांचे कंत्राट त्यांच्या जावयाच्या बनावट कंपनीला दिले.

आणखी पाहा...!

Heading 3