मुख्यमंत्री शिंदे शिवसेना पक्षप्रमुख होणार का?
आणखी पाहा...!
शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
आणखी पाहा...!
शिवसेना पक्षाची आज कार्यकारिणी बैठक होणार आहे.
आणखी पाहा...!
या बैठकीत महत्त्वाचे ठराव मांडले जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड केली जाणार आहे.
आणखी पाहा...!
या आधी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे “मुख्य नेते” असे पद देण्यात आले होते.
आणखी पाहा...!
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी तीन सर्वोच्च पदाचा विचार कार्यकारिणी करत असल्याची माहिती मिळतेय.
आणखी पाहा...!
यामध्ये १) शिवसेना पक्ष प्रमुख, २) शिवेसना अध्यक्ष, ३) शिवेसना मुख्य नेता या पैकी एक पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.
आणखी पाहा...!
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा “मुख्य नेते” पदावर सर्वानुमते निवड करण्यात येणार आहे.
आणखी पाहा...!
शिवसेनेचे संसदीय नेते म्हणून ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
आणखी पाहा...!
त्या सोबतच शिवसेना पक्षाचे नेते, उपनेते, सचिव, सरचिटणीस ते गट प्रमुख अशा पक्षातील विविध पदांवर निर्णय जाहीर होणार आहेत.
आणखी पाहा...!
तसंच पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि इतर प्रवक्ते यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे.
आणखी पाहा...!