शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले.

यावेळी दोघांनीही ऐकमेकांवर टोकाची टीका केलेली पाहायला मिळाली.

उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बीकेसीवर सभा पार पडली.

हो, मी गद्दारच म्हणणार.. : उद्धव ठाकरे

ही गद्दारी नाही गदर आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गद्दारी आणि खोके :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गद्दारी 2019 झालीय :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तुम्ही तर बापालाच विकण्याचा प्रयत्न केला :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दोन्ही गटांनी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.