दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर संजय राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत.

आणखी पाहा...!

Heading 3

कधीकाळी हेच कुल घराणं बारामतीच्या पवारांचं कट्टर समर्थक होतं. 

आणखी पाहा...!

Heading 3

आमदार राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे 1990 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतरच खऱ्या अर्थाने शरद पवार आणि कुल कुटुंबाची जवळीक वाढली. 

आणखी पाहा...!

Heading 3

पुढे 1999 मध्ये कुल यांनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या तिकिटावर पुन्हा आमदारकी मिळवली. 

आणखी पाहा...!

Heading 3

पण सुभाष कुल यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल यांना उमेदवारी देण्यात आली. 

आणखी पाहा...!

Heading 3

त्या दोनदा आमदार बनल्या. 2009 मध्ये मात्र, राष्ट्रवादीने रंजना यांच्याऐवजी त्यांचा मुलगा राहुल  यांना संधी दिली. पण त्या निवडणुकीत रमेश थोरात यांनी बंडखोरी करून त्यांना पाडलं. 

आणखी पाहा...!

Heading 3

याच निवडणुकीत राष्ट्रवादीने बंडखोराला आतून पाठिंबा दिल्याचा आरोप केला तिथपासूनच खऱ्या अर्थाने कुल कुटुंबं राजकीय दृष्ट्या बारामतीकरांपासून दूर गेले. 

आणखी पाहा...!

Heading 3

2014 साली राहुल कुल यांनी राष्ट्रवादीपासून कायमची फारकत घेत महायुतीकडून राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि दौंडची आमदारकी पुन्हा कुल घराण्यात खेचून आणली. 

आणखी पाहा...!

Heading 3

पुढे 2019 च्या लोकसभेला तर फडणवीसांच्या आग्रहाखातर राहुल कुल यांनी थेट आपली पत्नी कांचन कुल यांना थेट सुप्रिया ताईंच्याच विरोधात उभं केलं. 

आणखी पाहा...!

Heading 3

ते स्वत: देखील दौंडमधून भाजपच्या कमळावर आमदार बनले.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2