Heading 3
या निमित्ताने शरद पवार यांची राजकीय कारकीर्दीवर एक नजर टाकुया.
Heading 3
1956 साली 24व्या वर्षी शरद पवार राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष.
Heading 3
1967 मध्ये बारामती मतदारसंघातून विधानसभेत निवड.
Heading 3
18 जुलै 1978 साली मुख्यमंत्री म्हणून शपथ. तर 1984 साली लोकसभेत शरद पवारांचा विजय.
Heading 3
1985 मध्ये विधानसभेत पवारांचा विजय, विजयानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा.
Heading 3
1987 मध्ये पवारांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश. 1988 मध्ये पवारांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी.
Heading 3
4 मार्च 1990 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड. सुधाकरराव नाईकांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
Heading 3
1996 साली पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजयी. 1999 साली सोनिया गांधींवरच्या टीकेनंतर पवारांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढलं.
Heading 3
10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना. आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून सूत्र हाती.
Heading 3
2014 मध्ये लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय. सध्या शरद पवार राज्यसभेवर खासदार आहेत.
आणखी पाहा...!
Heading 3