राष्ट्रवादीच्या नेत्याचं डिस्ने व्हर्जन

Heading 3

AI च्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींचे गमतीशीर फोटो तयार केले जात आहेत. 

Heading 3

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे असेच फोटो व्हायरल झाले आहेत.

Heading 3

अमित वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये साकारलं आहे.

Heading 3

या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह महत्त्वाचे नेते पाहायला मिळतात.

Heading 3

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनाही डिस्ने व्हर्जनमध्ये साकारलं आहे. 

Heading 3

विरोधी पक्षनेते अजित पवार अँग्री एंग मॅन स्टाईलमध्ये पाहायला मिळत आहेत.

Heading 3

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोटोही गमतीशीर दिसत आहे. 

Heading 3

माजी मंत्री छगन भुजबळ यांची पांढरी दाढी आणि हसला चेहरा उठून दिसत आहे. 

Heading 3

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं पात्र तर अफलातून दिसत आहे.

Heading 3

दिलीप वळसे पाटील यांचेही डिस्ने कॅरेक्टर अनोखे साकारले आहे.

आणखी पाहा...!

Heading 3