राज्यपाल कोश्यारींची सर्वात वादग्रस्त विधाने

राज्यपाल कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम वादात सापडतात.

आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय.

मात्र, असं करण्याची राज्यपालांची ही पहिलीच वेळ नाही.

 याआधीही त्यांनी काही वादग्रस्त विधानं केली आहेत.

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई-ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही.

समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याबाबत कोश्यारींचं वादग्रस्त विधान.

नेहरू स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला.

शिवाजी तर जुने झाले, नवीन काळात डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील.