PhonePe वर असा बदला UPI पिन

आणखी पाहा...!

ऑनलाइन ट्रांझेक्शनसाठी फोन पेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 

फोन पेवर यूपीआय पिन कसा बदलावा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

PhonePe वर UPI पिन बदलणे सोपे आहे.

सर्वात पहिले स्मार्टफोनवर PhonePe अ‍ॅप ओपन करा. 

PhonePe प्रोफाइलवर टॅप करा, होम स्क्रीनच्या सर्वात वर लेफ्ट साइडला हे आहे.

आता Payment Instruments च्या अंतर्गत आपल्या लिंक्ड बँक अकाउंटवर क्लिक करा. 

आता UPI PIN समोरील Change ऑप्शनवर क्लिक करा. 

यानंतर जुना पिन एंटर करा. 

आता नवीन पिन टाका आणि एकदा कंफर्म करा. 

अशा प्रकारे तुम्ही सहज पिन बदलू शकता.